How to get aadhaar card without aadhaar card number
भारत सरकार द्वारा लहान मुले तसेच प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी एक आधुनिक ओळख म्हणून १२ अंकांचा Aadhaar Card हे एक ओळखपत्र तयार केले आहे. आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी एक ओळख आहे. बायोमेट्रिक माहितीच्या आधारा मुळे आधार कार्ड हे बनवलेले असल्याने प्रत्येक व्यक्तीचा वेगळेपणा दाखवते. आधार कार्ड हि ऐच्छिक सेवा असल्याने प्रत्येक भारतीय आपले कागदपत्र देऊन … Read more